MUHS : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. कक्ष अधिकारी 08 02. उच्चश्रेणी लघुलेखक 02 03. सहाय्यक लेखापाल 03 04. निन्मश्रेणी लघुलेखक 02 05. सांख्यिकी सहाय्यक 02 06. वरिष्ठ सहाय्यक 11 … Read more