राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबरचे वेतन देयकाबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

सन 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . निधींचे लेखाशिर्षनिहाय वाटप करणेबाबतचा शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन दि.28.11.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .शालेय शिक्षण विभागाचा निधी वाटप संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : पगार संदर्भात राज्य शासनाकडुन महत्वपुर्ण आदेश निर्गमित दि.22.11.2022

राज्यातील जिल्हा परिषदा , महानगरपालिका , नगरपरिषदा / कटक मंडळे त्याचबरोबर खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे व सेवानिवृत्त शिक्षकांचे माहे ऑक्टोंबर 2022 व माहे नोव्हेंबर 2022 च्या अनुदान वितरणबाबत अत्यंत महत्वपुर्ण आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन निर्गमित झालेला आहे . प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दि.21.11.2022 रोजीचे सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहुयात . सन 2022-23 या … Read more