राज्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रकिया जलत गतीने राबविण्याबाबत , आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय . दि.09.03.2022
राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पदोन्नतीची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात यावी यासाठी राज्य शासनाने दि.09.03.2022 रोजी निर्णय निर्गमित केले आहे .या शासन निर्णयामध्ये मा .राज्यपाल यांच्या पत्राचा संदर्भ घेवून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . पदोन्नती प्रक्रिया विहित वेळेत होत नाही . यामुळे कर्मचारी पदोन्नतीस पात्र असुन देखील अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नाही. … Read more