7 वा वेतन आयोगाचे हप्ते (4 था हप्ता /उर्वरित हप्ते) अदा करणेबाबत व NPS संदर्भातील प्रश्नाबाबत मा.उपसचिव यांच्या बैठकीचे इतिवृत्त .

राज्य शासकीय , जिल्हा परिषदा , निवृत्तीवेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता जुलै 2022 च्या वेतन/निवृत्तीवेतन देयकासोबत अदा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.09 मे 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .परंतु अनेक राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे पहिला व दुसरा हप्ता अद्यापर्यंत अदा करण्यात आलेला नाही . ज्या कर्मचाऱ्यांना … Read more

7 वा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्याबाबत परिपत्रक .

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा प्रदान करण्यात आले आहेत .परंतु अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाच्या फरकाचे पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्यात आले नाहीत .अशा कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत . याबाबत शिक्षण संचालक यांचे दिनांक .06.01.2022 रोजी परिपत्रक निघाले आहे … Read more