पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( PCMC ) मध्ये आरोग्य सेविका पदाच्‍या 88 जागांसाठी नौकरीची मोठी संधी !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ( PCMC ) मध्ये आरोग्य सेविका पदाच्‍या 88 जागांसाठी नौकरीची मोठी संधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये आरोग्य सेविका पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – आरोग्य सेविका एकुण पद संख्या – 88 आवश्यक शैक्षणिक पात्रता –  ANM कोर्स मासिक एकत्रित मानधन – … Read more