पुणे मेट्रो रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022

पुणे मेट्रो रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे. अ.क्र पद नाम पदाची संख्या 1. मुख्य प्रकल्प मॅनेजर 01 2. जनरल मॅनेजर 02 3. अतिरिक्त मुख्य प्रकल्प मॅनेजर 04 4. संयुक्त जनरल मॅनेजर 02 5. वरिष्ठ सहाय्यक मुख्य प्रकल्प मॅनेजर 05 … Read more