पुणे महानगरपालिका मध्ये ,विविध पदांच्या 448 जागेवर पदभरती प्रक्रिया 2022
पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 448 जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक विधी अधिकारी श्रेणी -2 4 02. लिपीक टंकलेखक 200 03. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) 135 04. कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) … Read more