LIC च्या या योजनेत एकाच वेळी प्रिमियम भरा व आयुष्यभर 52,000/- रुपये पेन्शन मिळवत रहा .जाणुन घ्या सविस्तर माहिती .

जसे जसे वय वाढत जाते तसे त्या उतरत्या वयात लोकांकडून कष्ट करणे फार कठिण जाते. त्यासाठी शासनाने नवीन योजना तयार केली आहे. या योजनेत एक वेळ पैसे भरल्यानंतर तुम्हाला सरकार 50 हजाराचे पेन्शन देणार आहे. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घेऊया. एखादा व्यक्ती सरकारी नोकरीवर असला आणि त्याची निवृत्ती झाल्यानंतर वाढत्या वयात … Read more

Breaking News : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल ! कर्मचारी पेन्शन ( pension ) योजना कायदेशिर व वैध .

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 2014 च्या कर्मचारी पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाने दि.04.11.2022 वार शुक्रवारी मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे .यामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन संदर्भात दिलेला निर्णयाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . 2014 च्या कर्मचारी पेन्शन योजना ही कायदेशिर असुन सर्वोच्च न्यायालयाने ती वैध असल्याबाबत मोठा निर्णय दि.04.11.2022 रोजी दिलेला आहे … Read more

EPFO : पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल , कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा !

कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार कर्मचाऱ्यांच्या EPFO पेन्शन योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे . या बदलामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .प्रामुख्याने कमी सेवा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईपीएस खात्यामधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात . EPFO चे सदस्‍य असणारे कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना EPFO योजना 1995 … Read more

दिल्लीमध्ये पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे होणार महाआंदोलन .

कर्मचारी पेन्शन योजनेच्या EPS -95 पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत , दिल्ली येथे महाआंदोलन होणार आहे . सदर आंदोलन व आमरण उपोषण दि.08 ऑगस्ट पासुन सुरु करण्यात येणार असुन , सदर आंदोलनासाठी देशभरातुन पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना येण्याचे आव्हान राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहेत . कर्मचारी पेन्शन योजनेच्या EPS -95 पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दरमहा 7,500/- रुपये पेन्शन … Read more

GOOD NEWS : कर्मचारी पेन्शनसाठी 20 वर्षे सेवा पुर्ण झाल्यास पात्र ,किमान अर्हता 33 वर्षे सेवेची आवश्यकता नाही .

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना पेन्शनप्राप्तीसाठी किमान सेवेचा कालावधी कमी करण्यात आला आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाकडुन देण्यात आला आहे .कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती कालावधीपुर्वीच स्वेच्छा सेवानिवृत्ती घ्यावयाची असेल , तेंव्हा पेन्शनप्राप्तीसाठी किमान सेवा अर्हतामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ मिळत नव्हता . … Read more

महीला दिना निमित्त खास महिला पेंशन योजना ! गृहीणी /खाजगी नौकरी / सर्व महिलांना लागु होईल .

महीला दिना निमित्त खास महिला पेंशन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे .  ही योजना भारत सरकारच्या LIC या संस्थाकडुन राबविण्यात येत आहे . या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही योजना बजेट नुसार कमी जास्त करता येते . तसेच पेंन्शन सुरु होईपर्यंत व त्यांनतरही विमा संरक्षण रक्कम वाढत जाते .       तसेच या योजनेमध्ये 2 वर्षापर्यंत प्रिमियम … Read more