निवृत्तीवेतन योजना (पेन्शन ) वसुली संदर्भात आजचा महत्वाचा शासन निर्णय . दि.17.02.2022

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि.17.02.2022 रोजी वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सक्तीने सेवानिवृत्ती / बडतर्फी किंवा सेवेतून काढूण टाकल्यास अशा प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली करण्याबाबत  कार्यवाही कशा करावेत याबाबत शासन निर्णयामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांचा वरील नमुद प्रकरण … Read more