राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय : पेन्शनमध्ये मोठी वाढ , थकबाकीची रक्कम देखिल मिळणार ! GR दि.19.01.2023
राज्य शासनाने निवृत्तीवेतनात वाढ करणेसंदर्भात मोठा दिलासादाय निर्णय घेतला आहे .राज्यातील निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांचे निवृत्तीवेतनात वाढ…