GR : निवृत्तीवेतनामध्ये 10,000/- रुपये वाढ करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! दि.22.11.2022

राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांच्या स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांच्या स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.22.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनामार्फत स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांना … Read more

पेन्शन आणि ग्रॅच्युइटीसाठी पात्र सेवा म्हणून राज्य सरकारांमध्ये प्रदान केलेल्या सेवेची गणना , करणेसंदर्भात केंद्र सरकारकडुन मंजुरी !

पेन्शन आणि ग्रॅच्युईटीसाठी पात्र सेवा म्हणून राज्य सरकारांमध्ये प्रदान केलेल्या सेवेची गणना करणेसंदर्भात भारत सरकारच्या कार्मिक , लोक अदालत आणि पेन्शन मंत्रालय पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाकडुन कार्यालयीन ज्ञापन दि.02.10.2022 रोजी निर्गमित झाले आहे . या संदर्भातील केंद्र सरकारचे दि.02.10.2022 रोजीचे सविस्तर कार्यालयीन ज्ञापन पुढीलप्रमाणे पाहुयात . केंद्र सरकारच्या अधोस्‍वाक्षरीने असे सांगण्‍याचे निर्देश देण्यात आले … Read more

Employee News : पेन्शन नियमात मोठा बदल , सरकारने घेतला कर्मचारी हिताचा मोठा निर्णय .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमात मोठा बदल करण्यात आला आहे .यामुळे फॅमिली पेन्शन धारक कुटुंबासाठी मोठा दिलासा मिळणार आहे .सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळत असते ,या पेन्शन नियमात काही सूट व काही अटींची सुट देण्यात आली आहे . जम्मू आणि काश्मीर त्याचबरोबर ईशान्य भागात किंवा माओवादग्रस्त प्रदेशामध्ये सेवा बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासांठी केंद्र सरकाकडुन हा … Read more

BREAKING NEWS : पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी , DA वाढीसोबत पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

7 th Pay commission : सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना , AICPI निर्देशांकानुसार महागाई भत्ता मिळतो .AICPI मध्ये वाढ झाल्यास महागाई भत्ता मध्ये देखिल वाढ होते . मार्च महिन्यामध्ये CPI निर्देशांक 01 अंकाने वाढल्याने AICPI निर्देशांक 126 अंकावर जावुन पोहोचला आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये , वाढ अपेक्षित आहे . यामुळे जुलै 2022 … Read more

GR : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणेसंर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.05.2022

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते अदा करणेसंदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.05.2022 रोजी निर्गमित झाला आहे . राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाने एक शासन निर्णय काढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते अदा करणेबाबत … Read more

GOOD NEWS : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन कडुन पेन्शन मध्ये , 7500/- रुपये  वाढ .

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन , ईपीएफ सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये , वाढ करण्यात आली आहे . यामध्ये 2014 अगोदर ईपीएफ चे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदानावर मर्यादा होते . ही मर्यादा ईपीएफ कडुन काढण्यात आली आहे . ईपीएफचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 15000/- ग्राह्य धरण्यात आलेले होते . त्यापेक्षा जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर … Read more

BIG NEWS : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिलचे वेतन / पेन्शन बाबत महत्वाचे पत्र निर्गमित .

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिलचे वेतन व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचे पेन्शन अदा करण्यासंदर्भात महत्वाचे पत्र निर्गमित झालेले आहे .वेतन / पेन्शन अदा करण्यासंदर्भात शिल्लक अनुदानानुसार वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . याबाबतचा सविस्तर पत्र खालीलप्रमाणे आहे . राज्यातील सर्व जिल्हा परिषदा अंतर्गत येणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी / निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल महिन्याचे वेतन/पेन्शनचा खर्च … Read more

BREAKING NEWS : राज्य पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी बाबत आत्ताची महत्वाची अपडेट !

राज्य सरकारने राज्य सरकारी /पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचा जुलै 2021 पासून ,महागाई भत्ता 31 टक्के करण्यात आला आहे . शिवाय हा वाढीव महागाई भत्ता मार्चच्या वेतन / पेन्शन सोबत रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते . परंतु अनेक पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत पेन्शन मिळालेली नाही . ज्या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या पेन्शन … Read more

EPF NEWS : मुळ वेतन 15 हजार पेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी , नविन पेन्शन योजना पेन्शनमध्ये होणार वाढ . सविस्तर माहिती जाणुन घ्या .

संघटित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन योजना EPFO कडुन लागु करण्यात येणार आहे . यामुध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन 15 हजार पेक्षा जास्त आहे . अशा कर्मचाऱ्यांना EPFO मध्ये बदल केला जाणार आहे .1995 अंतर्गत अनिवार्यपणे , निवृत्तीवेनाची पेन्शन समाविष्ट नव्हती ती आता समाविष्ट करण्यात येणार आहे . यामध्ये मुळ वेतन 15 हजार पेक्षा जास्त … Read more

BIG GOOD NEWS : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार 5000/- रुपयांची वाढ ! जाणून घ्या सविस्तर .

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मधील कर्मचाऱ्यांच्या योगदानाबाबत , मोठा बदल करण्यात येणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये पाच हजार ते आठ रुपयांची वाढ होणार आहे .कर्मचाऱ्यांच्या योगदानवरील मर्यादा काढुण घेण्यात येणार आहे . परिणामी पेन्शन मध्ये वाढ होणार आहे . कर्मचाऱ्यांचे 15000/- पेक्षा जास्त योगदानावर कॅप लावण्यात आला होता . यामुळे कर्मचारी 15 हजार … Read more