शेतकऱ्यांना रब्बी पीक विमा 50,000/-रुपये सरसकट मंजुर शासन निर्णय निर्गमित .
राज्य शासनाने रब्बी पिक विमा सरसकट मंजुर करण्यात आला आहे . सन 2021-22 मधील रब्बी पिक विमा हप्ता अनुदानाची रक्कम विमा कंपनीस अदा करण्यात आली आहे . यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा विमा सरसकट मंजुर होणार आहे . रब्बी हंगामाध्ये अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान सहन करावा लागला .यामुळे या वर्षातील विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच … Read more