प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल यांना कालबद्ध पदोन्नती योजनेच्या वेतनश्रेणी लागु करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक .

राज्यातील शिक्षण विभागामध्ये , कार्यरत प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल यांना पदोन्न‍ती योजनेच्या वेतनश्रेणी लागु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक शिक्षण विभागाकडुन निर्गमित झाले आहे . याबाबतचा सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल पदांना सहाव्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नती वेतनश्रेणी निश्चिती करण्यात आलेली नाही . यामुळे सदर पदांना सातव्या वेतन आयोगानुसार … Read more

प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल यांना कालबद्ध वेतनश्रेणी लागू करणेबाबत ….

राज्य शासकीय सेवेतील प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगात कालबद्ध पदोन्नती  योजनेची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आलेली नसल्याने राज्य शासकीय सेवतील प्रयोगशाळा सहाय्यक व पदवीधर ग्रंथपाल पदांना पुढीलप्रमाणे कालबद्ध 12 वर्ष सेवेनंतरचा लाभ देण्यात यावा. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी –  सहाव्या वेतन आयोग वेतनश्रेणी – 5200 -20200 ग्रेड वेतन  2000 /-   यांना कालबद्ध वेतननिश्चिती -5200 … Read more