7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ! फिटमेंट फॅक्टर वाढीवर आली मोठी अपडेट , कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ !
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचारी वेतनाच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्यात येणार आहे , म्हणजेच किमान मुळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर वाढीची बऱ्याच दिवसांपासूनची अखेर संपणार आहे . फिटमेंट फॅक्टर बाबतची अपडेट काय आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. फिटमेंट फॅक्टर … Read more