सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! बजेटनंतर पगारात होणार मोठी वाढ ! जाणून घ्या आत्ताची सविस्तर अपडेट .
केंद्र सरकारचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीताचे बजेट दि.01.02.2023 रोजी लोकसभेत सादर होणार आहे . या बजेटनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदीमुळे कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे .सदर बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट वाढीवर मोठा भर दिला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट वाढीमुळे … Read more