सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank ) 214 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची 214 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालील तपशीलप्रमाणे आहे . पदांचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे आहे. इकॉनॉमिस्ट – 01 आयकर अधिकारी – 01 IT – 01 डाटा सायंटिस्ट – 01 क्रेडिट अधिकारी – 10 डाटा इंजिनिअर … Read more