बक्षी समिती खंड – 2 अहवालाबाबत ,गोपनिय माहीती आली समोर ! कर्मचाऱ्यांची पुन्हा भ्रमनिराशा !

वेतनातील  त्रुटी दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या  के.पी. बक्षी समितीचा अहवाल खंड-2 प्रसिद्ध करून त्यातील सुचविण्यात आलेल्या  सुधारणा करून वेतनश्रेणीत वाढ करण्यात यावी यासाठी राज्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून सातत्याने गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा केल्यावर अखेर  १० जानेवारी रोजी झालेल्या  मंत्री मंडळाच्या बैठकीत बक्षी समितीचा अहवाल खंड-2  स्विकारले बाबतची अधिकृतरित्या घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतीत  … Read more

केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , जुनी पेन्शन योजना , बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकृत्ती ,इत्यादी बाबींवर महत्वपुर्ण बैठक संपन्न !

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना , बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकृत्ती इत्यादी बाबींवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची महत्वपुर्ण बैठक दि.21.08.2022 रोजी पार पडली असुन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा संघटनेच्या कार्यकारणी बैठकिमध्ये करण्यत आली आहे .याबाबत संघटनेच्या वतीने लक्षवेध दिन सादर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! डी.ए वाढ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , जुनी पेन्शन इ. मागणींवर राज्य शासनाची बैठक संपन्न .

राज्य शासन सेवेतील शासकीय , निवृत्तीवेतन , व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे .कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर राज्य शासनाची महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली आहे .  सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्य शासनाच्या मुख्यसचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली . सदर बैठकीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 2016 नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व बक्षी समिती खंड – 2 वेतनत्रुटी मध्ये सुधारणा करणेबाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

राज्य शासन सेवेतील दि.01 जानेवारी 2004 नंतर सेवेत रुजु झालेल्या व दि.01 जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मधील वेतन त्रुटी दुर करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.21.062022 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे . राज्य व इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य वेतन सुधारणा समिती ,2017 बक्षी समितीने विहीत वेतन मॅट्रिक्स वेतन संरचना मा.मंत्री मंडळाच्या मान्यतेने … Read more

मा .बक्षी समिती खंड – 2 ,महागाई भत्ता 3 % वाढ ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय .

राज्य शासकीय सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीमुळे त्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये असुधारित वेतन श्रेणी प्रमाणे वेतन मिळत आहे .अशा कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी मध्ये सुधारणा करून मा .बक्षी समितीने तसा अहवाल राज्य शासनास सादर केला आहे .परंतु राज्य शासनाने या प्रस्तावाला अद्यापपर्यंत मंजुरी न दिल्याने , कर्मचाऱ्यांना असुधारीत वेतनश्रेणी प्रमाणेच वेतन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3% DA ,मा .बक्षी समिती अहवाल व रिक्त पद भरती बाबत महत्त्वाची अपडेट.

महाराष्ट्र सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांना मागणी पत्र सादर केले आहे यामध्ये कोणकोणत्या प्रलंबित मागणी सादर करण्यात आले आहे ते खालील प्रमाणे आहेत. 1) माननीय बक्षी समिती खंड 2 अहवाल – माननीय बक्षी समिती खंड 2 मधील सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींवर … Read more