राज्याचे राज्य शिक्षण मंत्री बच्चु कडु यांना 2 महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा !

महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षण मंत्री यांना अमरावतीच्या चांदुरबाजार न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.   राज्य शिक्षण मंत्री बच्चु कडु यांनी 2014 साली अचलपुर मतदार संघातुन निवडणुक लढवली होती व निवडुन देखील आले होते .परंतु त्यांनी या निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये मुंबई मधील दोन … Read more