ST कर्मचाऱ्यांना माेठी आनंदाची बातमी ! अखेर उच्च न्यायालयाने दिला कर्मचाऱ्यांच्या बाजुने निकाल निकाल .

बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने आज कर्मचाऱ्यांच्या बाजुने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे . यामुळे बस महामंडळ कर्मचारी आझाद मैदानावर जल्लोष करत आहेत . आज रोजी उच्च न्यायालयामध्ये , सुनावणी ठेवण्यात आली होती . यावेळी न्यायालयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादाक लाभ लागु करण्यात आले आहेत . बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तीवेतन देण्यात यावे . … Read more

ST कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य सरकारच्या हातात ,केवळ या नियमात करावा लागेल बदल !

ST कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण बाबत अनेक संभ्रम निर्माण होत आहेत . राज्य सरकार कडून विलीनीकरण करणे शक्य नाही .अशी भूमिका घेत असल्याचे समोर येत असल्याने ,कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे . विलीनीकरण करणे सरकारच्या हातात ST कर्मचाऱ्यांस राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे ही बाब राज्य सरकारच्या हातात आहे . कलम 38 नुसार विलीनीकरण करणे शक्य आहे … Read more

ब्रकिंग न्युज – ST कर्मचाऱ्यांना महामंडळाकडुन आली महत्वाची अपडेट !

बस महामंडळाने अधिकृत्त ट्वीटर अकांटवरुन कर्मचाऱ्यांना 10 मार्च पर्यंत हजर होण्याचे आव्हाण केले आहे .तसेच यामध्ये सध्या समाजमाध्यमातुन बोगस पत्राचा प्रसार होत आहे .या पत्रामध्ये असे उल्लेख आहे कि ,संपात सहभागी असलेले एसटीचे कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार प्रमादीय कार्यवाही करण्यात यावी  असे या बोगस पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे . या … Read more

ST कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी महामंडळ कडुन दिली मोठी ऑफर !

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा मागील चार महीन्यांपासुन संप चालुच आहे . यामुळे महामंडळाचा मोठा आर्थिक नुकसान होत आहे . म्हणुनच महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत . महामंडळकडुन आक्रमक पवित्रा घेतला तरी कर्मचारी कामावर हजर होत नाही . यामुळे महामंडळ कडुन कर्मचाऱ्यांना एक ऑफर दिली आहे . ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात … Read more

ST कर्मचाऱ्यांसाठी आली GOOD NEWS ! वेतनासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव निधीची तरतुद .

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा माहे ऑक्टोंबर पासुन , संप चालु आहे . या संपावर अद्यापर्यंत निर्णय झाला नाही . सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालु आहे . हे अधिवेशन दि .03.03.2022 ते 25.03.2022 पर्यंत चालणार आहे .तर महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प दि.03.03.2022 रोजी विधीमंडळात मांडले जाणार आहे . या अधिवेशात बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतनासाठी भरीव निधीची तरतुद … Read more

ST कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! संपाबाबत महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना नोटीसा .

सध्या बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालुच आहे . हे कर्मचारी अद्यापर्यंत विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत . या संपाच्या कालावधीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले होते . अशा निलंबित कर्मचाऱ्यांना महामंडळाकडुन नोटीसा पाठविण्यात येत आहेत . निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे . अनेकांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात … Read more

ST कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरण करणे अशक्य तज्ञांचे मत !

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा मागील 4 महिन्यापासुन संप चालुच आहे . या कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .शिवाय तज्ञांचे मते , बस महामंडळास राज्य शासनात विलिनीकरण करता येत नाही . परंतु या कर्मचाऱ्यांना राज्य शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देता येतील. यासाठी राज्य शासनाने पगारामध्ये भरघोस वाढ केली आहे . तरीसुद्धा कर्मचाऱ्यांना ही पगारवाढ … Read more

बस महामंडळ मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती , कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !

बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा सपं अद्याप सुरुच असल्याने प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी महामंडळाकडुन शिकाऊ / कंत्राटी कर्मचाऱ्यांची पद भरती केली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे . संपातील अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतुन बडतर्फ केल्यानंतर, 50 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहे .परंतु अनेक कर्मचारी अजुनही कामावर रुजु न झाल्याने प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत … Read more