कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित GR दि.02.08.2022
कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02 ऑगस्ट 2022 रोजी राज्य शासनाच्या गृह विभागाकडुन निर्गमित झालेला आहे . सदर निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे जून , 2022 च्या वेतन देयकासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे .याबाबत दि.02 ऑगस्ट 2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे … Read more