महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी 2022 च्या वेतनाबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय .

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी 2022 च्या वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाचा दि.02.02.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे .   वेतनासाठी 1150 कोटी इतक्या रक्कमेचे पुरवरणी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आलेले होती . त्यापैकी माहे जानेवारीच्या वेतन देयकासाठी 230 कोटी रुपये निधी रोखीने प्रदान करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.यासाठी परीवहन … Read more