75 वर्षावरील नागरीकांबरोबरच या नागरिकांना देखिल बस प्रवासामध्ये विशेष सवलत देणेबाबत , राज्य शासनाचा मोठा निर्णय .GR 06.09.2022
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने , राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एटी बसच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे .आता या निर्णयामध्ये आणखीण भर टाकुन राज्यातील इतर वयोगटातील नागरिकांना देखिल तिकीटामध्ये विशेष देण्यात आलेली आहे . याबाबत गृह विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.09.2022 रोजी निर्गमित … Read more