10 वी /12 वीच्या बोर्ड परीक्षा नियोजित वेळेच्या महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी.
दहावी व बारवीच्या बोर्ड परीक्षा मार्च मध्ये नियोजित असून बोर्ड परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याची मागणी शालेय शिक्षण राज्य मंत्री श्री .बच्चु कडु यांनी केली आहे .ऑनलाईन झालेल्या बैठकी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी सांगितले की , कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव झालेला नाही , त्याचबरोबर अभ्यासक्रम सुद्धा पुर्ण झालेला नसल्याने बोर्डाच्या परीक्षा एक महीना पुढे ढकलून … Read more