BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Brihnmumbai municipal corporation , Recruitment for Assistant Public Relation officer post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदनाम सहाय्यक जनसंपर्क अधिकारी एकुण पदांची संख्या 05 पात्रता कोणतीही पदवी , पत्रकारिता किंवा जाहीरात किंवा जनसंपर्क व जनसंज्ञापन … Read more