राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ ! कर्मचाऱ्यांना व्याजासह रकमा देण्याबाबत राज्य शासनाचा आजचा महत्वाचा शासन निर्णय .
राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे . राज्य शासनाने आज एक शासन निर्णय निर्गमित करुन रकमा ,व्याजासह देण्याचे आदेश देण्यात आले आहे.यामुळे राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात. राज्य शासन सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्यांना 6 वा वेतन आयोगाच्या दि.09.01.2006 ते … Read more