राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका ! भविष्य निर्वाह निधीच्या व्याजाच्या नियमामध्ये मोठा बदल , कर्मचाऱ्यांचे होणार आर्थिक नुकसान .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका ! भविष्य निर्वाह निधीच्या व्याजाच्या नियमामध्ये मोठा बदल , कर्मचाऱ्यांचे होणार आर्थिक नुकसान . राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या व्याजाच्या नियमामध्ये  मोठा बदल करण्यात आला आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे .भविष्य निर्वाह निधीच्या व्याजावरील आयकर कपातीच्या नियमात बदल करुन राज्य भविष्य निर्वाह निधी … Read more