भारतीय नौदलामध्ये अग्निपथ योजना अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी .
भारती नौदलामध्ये अग्निपथ योजना अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पद भरती व पदाचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . पदनाम अग्निवीर ( नौदल ) एकुण पदांची संख्या 400 ( महिला उमेदवारांसाठी 40 जागा) शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण वयोमर्यादा उमेदवाराचे जन्म 01.12.1999 … Read more