भारतीय डाक विभागामध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1 लाख जागांसाठी मेगाभरती .
भारतीय डाक विभागामध्ये तब्बल 1 लाख जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता पात्रता केवळ 10 वी उत्तीर्ण असण्याची अर्हता असल्याने , 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी असणार आहे .यासाठी न चुकता अर्ज करावा ,याबाबतचे पदांचे नावे , वेतन किती मिळणार आहे , अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात … Read more