Central Railway Apprentice Recruitment :- तरुणांना मोठी सुवर्णसंधी ! मध्य रेल्वेमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरमध्ये 2422 पदांसाठी भरती करा त्वरित अर्ज…
Central Railway Apprentice Recruitment : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय रेल्वेने तुम्हाला एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार देखील करू शकता. दरम्यान, मध्य रेल्वेने 2422 शिकाऊ पदांसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज … Read more