भारतीय संरक्षण दल मधील एकात्मिक केंद्र मध्ये सफाईगार (MTS) पदासाठी भरती 2022.

भारतीय संरक्षण दल मधील एकात्मिक केंद्र मध्ये सफाईगार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – सफाईगार ( मल्टी टास्किंग स्टाफ ) एकुण पद संख्या – 07 शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण , अनुभव . वयोमर्यादा – दि.11 मार्च 2022 … Read more