भारतीय हवाई दल , अग्निपथ योजना अंतर्गत भरती प्रक्रिया 2022
भारतीय हवाई दल अग्निपथ योजना अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – अग्निवीर वायु इनटेक पदांची संख्या – पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही . शैक्षणिक पात्रता – 12 वी 50 टक्के गुणासह उत्तीर्ण /मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/आय.टी इंजिनिअरिंग डिप्लोमा /गैरव्यावसायिक … Read more