मनोधैर्य योजना – बलात्कार / लैगिंक अत्याचार / ॲसिड हल्ला मध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य योजना .

योजनेचे नाव – मनोधैर्य योजना योजनेचा  उद्देश – बलात्कार ,लैगिंक अत्याचार , ॲसिड हल्ला मध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते . सहाय्याचे स्वरुप – बलात्कार / बालका वरील लैंगिक अत्याचा झाल्यास –  2 लाख रुपये जर विशेष प्रकरण असल्यास त्या वेळी 3 … Read more