GR : राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार मोठा आर्थिक लाभ ! GR निर्गमित !
राज्य शासकीय , जिल्हा परिषद त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यांच्या देयकासोबत , वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ अनुज्ञेय होणार आहे . त्याचबरोबर डी.ए फरकाचा देखिल लाभ मिळणार आहे . वाढीव DA व डी.ए थकबाकी शासन निर्णय – राज्यातील … Read more