राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !

केंद्र सरकारच्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याकरीता राज्य मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात येणार आहे .केंद्र सरकारने घेतलेल्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये देखिल वाढ करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के डी.ए वाढविला … Read more

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अखेर निर्गमित झाला मोठा निर्णय ! GR दि.23.03.2023

राज्य शासन सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करणेसाठी निधींचे वितरण करण्याकरीता निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . राज्यातील जिल्हा परिषदा खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , … Read more

मोठी खुशखबर : राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता वाढ झाली फिक्स ! राज्य शासनाचा मोठा निर्णय !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदा , शिक्षक / शिक्षकेत्तर व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 4 टक्के वाढ फिक्स झालेली आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आलेली आहे . परंतु माहे जानेवारी 2023 ची डी.ए वाढ अद्याप पर्यंत लागु करण्यात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन योजना ! पेन्शन लागु करण्यासाठी राज्य सरकारीची प्रस्तावाची तयारी !

सध्या जुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ चालुच आहे . कारण राज्यांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत . यामध्ये आपल्या पक्षाला मत मिळावे याकरीता सर्वच पक्ष आपल्या आपल्या परिने शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत .यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारप्रमाणे 41% दराने महागाई भत्ता वाढ !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्य शासकीय तसेच इतर पुर्णकालिन कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 41 टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे . सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय नुकतेच राज्य शासनाकडुन निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील शासकीय तसेच इतर … Read more

Employee : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता बाबत मोठा धक्का ! ४ टक्के डी.ए वाढ लागु होणार नाही .राज्य कर्मचाऱ्यांना देखिल बसणार फटका !

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची मोठी अपडेट मिडिया रिपोर्टला हाती लागलेली आहे . ती म्हणजे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्याच्या डी.ए मध्ये अपेक्षित 4 टक्के वाढ लागु होणार नाही .नुकतेच AICPI चे आकेडेवारी जाहीर करण्यात आलेले असून , सदर आकडेवारींचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 मध्ये 4 टक्के डी.ए वाढ लागु होणे … Read more

Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये नविन वर्षांत लक्षणीय मोठी वाढ !

केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत 65 लाख कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे नविन वर्षांमध्ये महागाई भत्तामध्ये मोठी लक्षणीय वाढ होणार आहे . सदरची वाढ माहे जानेवारी 2023 पासुन प्रत्यक्ष लागु होणार आहे , या संदर्भात केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

7 th Pay Commission : सन 2023 नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार 50 हजार ते 1 लाखपर्यंत वाढ ! जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट !

सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या नविन वर्षांमध्ये मोठी भेट मिळणार आहे .ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 50 हजार ते 1 लाख रुपये पर्यंतची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .येत्या नविन वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता त्याचबरोबर नवा वेतन आयोग लागु करण्याच्या तयारी सरकार कडुन दिसुन येत आहेत . सन 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांकडुन वसूली करणेसंदर्भात वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.15.12.2022

राज्यातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडुन वसूल करावयाच्या अनुज्ञप्ति शुल्कासंबंधी वित्त विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.15.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.15.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . नागरी सेवा नियम 1959 मधील तरतुदींनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनारुप निवासस्थानांच्या पात्रतेचा विचार न करता प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या निवासस्थानाच्या प्रकारासाठी अनुज्ञप्ती … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! माहे जुलै 2022 पासुन वाढीव 4% महागाई भत्ता , DA फरकासह मोठा लाभ !

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा ,व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे .राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबतचा निर्णय त्वरीत घेण्याकरीता वित्त विभागांकडुन अंतिम स्वरुप देण्यात येत आहे . राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय कर्मचारी प्रमाणे माहे जुलै 2022 पासुन चार टक्के डी.ए … Read more