सर्वात मोठी आनंदाची बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मध्ये 3 टक्के वाढ .
राज्य शासन सेवेतील कमचाऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे बऱ्याच दिवसापासुन प्रलंबित असणारा महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात येणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा झाला आहे . राज्य शासकिय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे एप्रिलच्या वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे . हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारच्या धर्तीवर … Read more