BREAKING NEWS : राज्य कर्मचाऱ्यांसाठी माहे मार्च वेतनाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट .
राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2021 पासुन 3 टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकी रक्कमासह माहे मार्च वेतनासोबत रोखीने मिळणार आहे . शासन स्तरावर अनुदान उपलब्ध नसल्याने , माहे मार्चचे वेतन लांबणीवर पडत आहे . निधी उपलब्ध झाल्यास माहे मार्चच्या वेतनासोबत , महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करावी .जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेळेत महागाई भत्ता फरकाच्या रक्कमाचा आर्थिक लाभ … Read more