Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबतचा निर्णय 20 ऑगस्ट पुर्वीच निर्गमित होणार .

केंद्र सरकारने डी.ए वाढीची घोषणा केल्यानंतर अनेक राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ करणेबाबतचा निर्णय घेतला आहे .केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जानेवारी डी.ए वाढ बाकी आहे . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात 3 टक्के डी.ए वाढ वाढ लागु करण्यात आलेली होती . याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 3 … Read more

मंत्रीमंडळ विस्तारानंतर राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता बाबत लवकरच होणार मोठी घोषणा !

राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबत मोठी अपडेट लवकरच येणार आहे .राज्यातील शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 3 टक्के डी.ए वाढीची घोषणा लवकरच केली जाणार आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्यापासुन 38 टक्के दराने डी.ए रोखीने लागु करणेबाबतची केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे . राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासुन 3 टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने … Read more

BREAKING NEWS : राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकासह,DA 34%  बाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार .

राज्यातील शासकीय ,निवृत्तीवेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासुन 3 टक्के DA वाढ लागु करण्यात येणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे .जानेवारी 2022 पासुन 3 टक्के डी.ए थकबाकीसह मिळणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे . वित्त विभागाकडुन दिलेल्या माहितीनुसार … Read more

Employee news : सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ( DA ) 34% /38% संदर्भात मोठी अपडेट .

सरकारी /निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी डी.ए बाबत आनंदाची अपडेट आली आहे . ती म्हणजे जुलै 2022 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आलेली आहे . नुकतेच केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडुन AICPI चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत . जून महिन्यामध्ये 02. गुणांची वाढ यामध्ये झाल्याने , AICPI चे निर्देशांक 129.2 वर पोहोचला आहे . कर्मचाऱ्यांना … Read more

State employee : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताबाबत आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता जुलै महीन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणे प्रस्तावित होते .तसा वित्त विभागाकडुन प्रस्ताव देखिल राज्य शासनास सादर करण्यात आलेला आहे .परंतु वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत विलंब होत असताना दिसुन येत आहे . राज्य शासन सेवेतील शासकीय , निवृत्तीवेनधारक , जिल्हा परिषदा व इतर … Read more

बैठकीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे ,जानेवारी 2022 पासुन 34% दराने महागाई भत्ता देण्याचा महत्वपुर्ण निर्णय ,शासन निर्णय लवकरच .

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्याच्या मुख्य सचिव यांच्या सोबत दि.22.07.2022 रोजी महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली आहे .सदर बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाहतुक भत्ता व महागाई भत्ता लागु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडुन करण्यात आली होती . सदर बैठकीचे कार्यवृत्त मा.मुख्य सचिव यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर केले आहे . जे प्रलंबित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे ,केंद्राप्रमाणे भत्ते अशा विविध 16 मागणीवर महत्वपुर्ण निर्णय ! बैठकीचे कार्यवृत्त पाहा. (PDF)

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्याचे मा.मुख्य सचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेतखाली दि.22.07.2022 रोजी बैठक संपन्न झाली .सदर बैठकीमध्ये ,राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे .याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी सदर मागणीवर सकारात्मक चर्चा केली असुन , सदर मागणी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सादर करण्याचे आश्वासन दिले आहेत . सदर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! डी.ए वाढ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , जुनी पेन्शन इ. मागणींवर राज्य शासनाची बैठक संपन्न .

राज्य शासन सेवेतील शासकीय , निवृत्तीवेतन , व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे .कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर राज्य शासनाची महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली आहे .  सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्य शासनाच्या मुख्यसचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली . सदर बैठकीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता DA फरकास लागु करणेबाबत वित्त विभागाकडुन शिक्कामोर्तब .

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा , निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता डी.ए फरकासह लागु करणेबाबतच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडुन शिक्कामोर्तब करण्यात आले आहे .यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची डी.ए वाढची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे . नुकतेच केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडुन ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत .सदर निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय … Read more

GOOD NEWS : जुलै महिन्यापासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने तर , राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता !

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता बाबत मोठी आनंदाची बातमी लवकरच येणार आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोन वेळेस जानेवारी व जुलै महिन्यात  महागाई भत्ता वाढ मिळते . जानेवारी 2022 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के डी.ए करण्यात आला तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी डी.ए वाढ लागु करण्यात आलेली नाही . माहे जुलै महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 … Read more