आनंदाची बातमी – राज्य सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना जुलैमध्ये मिळणार , दुप्पट महागाई भत्ता वाढ !
राज्य शासन सेवेतील सरकारी / जिल्हा परिषदा / निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे .ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जुलै 2022 मध्ये दुप्पट वाढणार आहे .सातवा वेतन आयोागानुसार राज्यातील सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे . सातव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार महागाई … Read more