State Employee : जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय , महागाई भत्ता वाढ व सातवा वेतन आयोागाचे उर्वरित हप्ते या संदर्भातील प्रश्न अधिवेशानात लागणारी निकाली !

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत , यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन ,सेवानिवृत्तीचे वय तसेच बक्षी समिती खंड – 2 मधील त्रुटी असे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसांपासुन प्रलंबित आहेत .राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर येत्या हिवाळी अधिवेशानांमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे . देशांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38% दराने डी.ए थकबाकीसह महागाई भत्ता वाढीचा लाभ ! फरकाची रक्कम काढा एका क्लिकवर .

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा , अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 38 टक्के महागाई भत्ता देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , या प्रस्तावावर लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता अदा करणेबाबत , वित्त विभागाकडुन लवकरच शासन निर्णय … Read more

अर्जित रजा रोखिकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.06.12.2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखिकरण करणेबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदभातील ग्रामविकास विभागाचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . वित्त विभागाच्या दि.06.12.1996 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डी.ए सह इतर मोठे लाभ !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषद , व इतर पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्‍य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबरच्या पगार / निवृत्तीवेतनासोबत वाढीव डी.ए सह इतर मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत .याबाबतची सविस्तर लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. महागाई भत्ता 4 … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता 4 टक्के वाढीस अखेर वित्त विभागाची मंजुरी !

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय / जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्याच्या वित्त विभागाकडुन प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , वित्त विभागाकडुन या प्रस्तावास मंजुरी देखिल मिळालेली आहे .या डी.ए वाढीसंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात . माहे डिसेंबर 2022 च्या वेतन … Read more

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पेन्शन नियमामध्ये मोठा बदल , कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे फायदे !

कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेची वेतन मर्यादा सरकारकडुन वाढ करण्यात येणार आहे .हे नियम लागु होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे .पेन्शन नियमामध्ये नेमका कोणता बदल करण्यात येणार आहे , या संदर्भातील सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील सेवानिवृत्ती बचत … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना DA थकबाकीसह , 38 टक्के महागाई भत्ताचा मोठा लाभ !

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार डी.ए मध्ये 4 टक्के वाढ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .डी.ए वाढ संदर्भातील आत्ताची महत्वपुर्ण अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात . वित्त … Read more

सन 2023 मध्ये सरकारी कर्मचारी होणार मालामाल ! वाढीव DA सह मुळ वेतनामध्ये मिळणार इतकी वाढ .

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन दोन वेळेस डी.ए वाढ लाभ अनुज्ञेय करण्यात येत असतो , यामध्ये माहे जानेवारी व जुलै असे दोनदा महागाई भत्तामध्ये वाढ करण्यात येते . केंद्र सरकारने माहे जुलै 2022 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 38 टक्के झाला आहे .आता सन 2023 माहे जानेवारी … Read more

राज्य शासकीय व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 38% देय महागाई भत्ताचा अखेर मुहुर्त ठरला !

राज्यातील सर्व शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर देय 38 टक्के महागाई भत्ता बाबत अखेर राज्य शासनाकडुन मुहुर्त ठरला आहे .केंद्र सरकारने जुलै 2022 पासून लागु केलेला वाढीव 4 टक्के डी.ए च्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत … Read more

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने महागाई भत्तामध्ये केली वाढ  ! GR निर्गमित दि.21.11.2022

केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 9 टक्के वाढ माहे जुलै 2022 पासुन लागु करण्यात आलेली आहे .त्याचधर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा वाढ मिळावा याकरीता विधी व न्याय विभागाचा दि.21.11.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना या वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे . याबाबतचा … Read more