राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : महागाई भत्तावाढीस अखेर राज्य शासनाची मंजुरी ! GR निर्गमित दि.18.11.2022

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ,  ती म्हणजे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.01 जुलै 2018  ते दिनांक 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजुर करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय दि.18.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . महागाई भत्ता ( DA ) वाढ संदर्भातील सविस्तर शासन निर्णय … Read more

GOOD NEWS : राज्यातील या कर्मचाऱ्यांना DA मध्ये चक्क 7 % वाढ मार्च पासून लागू !

राज्य सरकारने आज दि .30.03.2022 रोजी शासन निर्णय काढून , राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 3 % वाढ करण्यात आली आहे . ही वाढ सातव्या वेतन अयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे . राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही 6 व्या वेतन अयोगानुसार वेतन दिले जाते अशा कर्मचाऱ्यांना सध्या 189 % दराने DA दिला जात होता .अशा कर्मचाऱ्यांच्या … Read more

महागाई भत्ता : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव DA बाबत ,कॅबिनेट बैठक !

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव DA आणखीन प्रलंबितच आहे . केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना 3 % वाढीव DA देण्यात येणार आहे .परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची अंबलबजावणी झाली नाही . राज्य सरकारच्या महिना अखेर होणाऱ्या बैठकीत ,DA वाढीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो .राज्य सरकारची 31 मार्च पर्यंत आढावा बैठक होणार आहे .या बैठकीत वाढीव 3 % महागाई … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता मिळणार .

महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 18 महीने कालावधील महागाई भत्ता मिळणार आहे . या 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता बाबत केंद्र सरकारकडुन वन टाईम सेटलमेंट करण्यात येणार आहे . म्हणजेच एकाच वेळी महागाई भत्ता मध्ये अपेक्षित वाढ केली जाईल .अथवा या कालावधीमधील महागाई … Read more

महागाई भत्ता बाबत मोठी अपडेट ! राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव 3 % DA .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी अपडेट आली आहे .ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 3 % महागाई भत्ता लवकरच दिला जाणार आहे .यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष निधींची तरतूद केली जाणार आहे . राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून यामध्ये ,कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा DA बाबत विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे . कारण कर्मचाऱ्यांचा रोष विचारात घेऊन केंद्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! वाढीव 3 % DA व महागाई भत्ता फरक फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासोबत रोखीने .

राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर समोर आले आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा मागील चार महिन्यांपासुन प्रलंबित असणारा केंद्र सरकार प्रमाणे वाढीव महागाई भत्ता फेब्रवारी पेड इन मार्च वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे . यामुळे राज्यातील कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . नुकतेच राज्यातील सरकारी ,निमसरकारी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी येत्या 23 व … Read more