MAHATRANSCO : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण ,मध्ये पदभरती प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन ) एकुण पदांची संख्या 48 पात्रता 10 वी ,NCVT वयोमर्यादा – दि.14.06.2022 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक . आवेदन शुल्क – … Read more