पहील्या टप्यामध्ये 1 लाख रिक्त पदांवर महाभरती ! नोकरभरती प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्याकडुन आदेश .
राज्य शासन सेवेत लवकरच महाभरती करणेबाबतचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे .सदर प्रस्तावामध्ये विभागवार रिक्त पदांची माहिती देण्यात आली आहे .कोरोना काळामध्ये रखडलेल्या भरती प्रकियेला शिंदे सरकारकडुन वेग देण्यात येणार आहे .याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजुर करण्यात येवून , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . राज्यातील रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात कंत्राटी … Read more