राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी – आजच्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या या बाबींसाठी निधीची तरतुद .

महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज दि.11.03.2022 रोजी राज्याचे अर्थसंकल्प मांडले आहे . या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक बाबींवर निधीची तरतुर करण्यात आली आहे . यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणकोणत्या बाबींसाठी निधीसाठी तरतुद करण्यात आली आहेत . ते पुढीलप्रमाणे आहेत . यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांच्या … Read more