Special Casual Leave : राज्य कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजेसंदर्भात काही सुधारित नविन नियम !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजेमध्ये काही सुधारित नियमावली लागु करण्यात आलेल्या आहेत . कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिकेसाठी रजा मंजुर करण्यात येते .यामध्ये वेळोवेळी आवश्यक बदल देखिल लागु करण्यात येतो . कर्मचाऱ्यांना रजेसंदर्भातील सर्व नियम नागरी सेवा नियम 1981 नुसार नियमावली लागु असतात . पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावरांने चावा घेतला असल्यास , कर्मचाऱ्यांस उपचार घेण्याकरीता … Read more

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे , सुधारित महाराष्ट्र नागरी सेवानियम संपुर्ण माहिती . PDF

राज्य शासकिय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे सुधारित महाराष्ट्र नागरी सेवा नियम वित्त विभागाकडुन 2005 साली नागरी सेवा नियमावली तयार करण्यात आलेली आहे .सदर नियमावलीमध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम ,1981 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत . सदर सुधारित महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीमध्ये सेवेच्या सर्वसाधारण शर्ती/नियम त्याचबरोबर वेतन नियम पदग्रहण स्वीयेतर सेवा आणि निलंबन विषयक संपुर्ण माहीती देण्यात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे ,महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 ,जाणून घ्या संपुर्ण सेवानियम !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 , वित्तीय विभागाकडुन व्दितीय आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे .सदर सेवा‍ नियमामध्ये ,संविदेच्या अटींची वैधता त्याचबरोबर वेतन , भत्ते , व निवृत्तीवेतन यांच्या मागण्यांचे विनियमन विषयी संपुर्ण सेवानियमाविषयी माहीती देण्यात आलेली आहे . तसेच निवृत्तीवेतनाह सेवेतील प्रवेशासाठी वयोमर्यादा , सेवानिवृत्तीनंतर लगेच पुनर्नियुक्ती व सेवाभिलेख सुस्थितीत … Read more

आपण जर शासकिय कर्मचारी असाल तर , राजकारणांशी संबंध बाबत हा नियम माहिती असणे आवश्यक ! अन्यथा होवू शकतो गुन्हा .

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार विविध नियम लागु करण्यात आलेले आहेत . जर कर्मचाऱ्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास , कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होवू शकतो . कर्मचारी वर्तणूक नियमानुसार कर्मचारी राजकारणांशी संबंध बाबत विविध नियम घालुन देण्यात आलेले आहेत . याबाबचा सविस्तर नियम खालीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र नागरी सेवा … Read more