भारतीय टपाल ,महाराष्ट्र सर्कल मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकरीची संधी !

भारतीय टपाल , महाराष्ट्र सर्कल मध्ये केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकरीची संधी उपलब्ध झाली आहे .दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहेत .पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नावे – 1  ) विमा प्रतिनिधी  2) विमा क्षेत्र अधिकारी पदांची संख्या – पदांची संख्या तुर्तास उपलब्ध नाही . शैक्षणिक पात्रता – वरील दोन्ही पदांसाठी दहावी … Read more