अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांकडुन या बाबींसाठी निधीची मागणी !

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालु आहे . हा अर्थसंकल्प कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा आहे .कारण कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रकरणे देयकासाठी भरीव तरतुदीची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडुन आहे .या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांकडुन कोणत्या मागणी करण्यात आल्या आहेत .ते खालीलप्रमाणे पाहुयात . यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु करण्यासाठी निधीची तरतुद करण्यात यावी . त्याचबरोर हा वाढीव … Read more