Budget 2022 : अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांच्या पदरी काय मिळणार !

दि.03.03.2022 पासुन महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे . हे अर्थसंकल्पिय अधियवेशन दि.25.03.2022 पर्यंत चालणार आहे .राज्याचे अर्थसंकल्प दि.11 मार्च 2022 रोजी विधानमंडळात सादर केले जाणार आहे. या बजेट मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना कोणत्या तरतुदी केल्या जाणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे . महागाई भत्ता / फरक या बजेट मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता … Read more