Salary : राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट !

राज्य शासकीय , जिल्हा परिषद त्याचबरोबर इतर पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी महिन्याच्या पगाराबाबत आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर आलेली आहे . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्याच्या वेतन / पेन्शन देतक सोबत केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4% DA वाढ लागू करण्यात आलेली आहे . वाढीव DA व DA फरकासाठी आवश्यक निधीची तरतूद – बऱ्याच वेळी … Read more

7 th Pay Commission : राज्य शासकीय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताचा मोठा लाभदायक शासन परिपत्रक निर्गमित !

राज्य शासन सेवेतील फक्त सेवानिवृत्त / मयत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रोखीने अदा करावयाच्या सातव्या वेतन आयोागाचा तिसरा हप्ता ऑफलाईन सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय यांच्या मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.03 जानेवारी 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील शिक्षणाधिकारी यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . सातव्या वेतन आयोगाच्या … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नविन शिस्तपालन नियमावली जाहीर ! नियम व निश्चित वेळा पाळा अन्यथा होणार कारवाई !

राज्य शासनाच्या कार्यालयातील कर्मचारी सातत्याने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडुन यापुर्वीच नविन शिस्तपालन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे .राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागु करणेबाबत , दि.24.02.2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार दि.29.02.2020 पासुन कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आलेले असुन , सदर वेळांचे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने दिला मोठा झटका ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !

राज्य शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ताबाबत , निर्णय हिवाळी अधिवेशनांमध्ये घेण्यात येणार होता . परंतु राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनांमध्ये डी.ए वाढीबाबत कोणताच निर्णय घेतला नाही , यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा झटका मिळाला आहे . 4 टक्के डी.ए वाढीचा प्रस्ताव – राज्यातील शासकीय , जिल्हा परिषद , … Read more

Strike : जुनी पेन्शनसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी जाणार बेमुदत संपावर ! तीव्र आंदोलन !

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये जुनी पेन्शन योजनांची तरतुद करणे आवश्यक आहे . अन्यथा राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जातील , तसेच कर्मचाऱ्यांकडुन तीव्र आंदोलने करण्यात येईल .असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे . राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पुणे विभागाचे सचिव पी.एन.काळे यांनी सांगितले कि , NPS … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजीचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.28.12.2022

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशनाच्या धोरणात सुधारणा करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.28.12.2022 रोजी निर्गमित झाला आहे . या संदर्भातील सा.प्र.विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरुन संवर्गा अंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महीन्याच्या वेतनाचा मार्ग झाला मोकळा !

सोमवार  दि १९/१२/२०२२पासून शालार्थ प्रणाली बंद असल्यामुळे राज्यभरातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर च्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने २१/१२/२०२२ ला तातडीने शिक्षण आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांकडे महिला आघाडी प्रमुख श्रीमती वैशाली नाडकर्णी यांना पाठवले होते.त्यांनी भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर तांत्रिक कारणे दूर करण्यासाठी काम  अधिक … Read more

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत अधिवेशनातुन मोठी अपडेट ! राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त सेवा !

राज्य विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असून , कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विधानमंडळामध्ये जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर अधिकच चर्चा झालेली असून जुनी पेन्शन लागु करण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलेला आहे .परंतु राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार व इतर राज्य सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत आनंदाची अपडेट समोर येत आहे . अधिवेशनांमध्ये कर्मचारी संघटनांकडुन देण्यात आलेल्या विविध प्रश्नावर अधिवेशनांमध्ये … Read more

GR : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.16.12.2022

राज्य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पुर्ण करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.16.12.2022 रोजी निर्गमित झाला आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.16.12.2022 राजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच सन 2021-22 या वर्षाचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपुर्ण … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत , वित्त विभागाकडुन GR निर्गमित ! दि.16.12.2022

राज्य शासन सवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत वित्त विभागांकडुन दि.16.12.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.16.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . न्यायालयीन व विधीमंडळाशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त अन्य अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी मंत्रालयीन / क्षेत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी देण्यात … Read more