महीला दिना निमित्त खास महिला पेंशन योजना ! गृहीणी /खाजगी नौकरी / सर्व महिलांना लागु होईल .
महीला दिना निमित्त खास महिला पेंशन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे . ही योजना भारत सरकारच्या LIC या संस्थाकडुन राबविण्यात येत आहे . या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही योजना बजेट नुसार कमी जास्त करता येते . तसेच पेंन्शन सुरु होईपर्यंत व त्यांनतरही विमा संरक्षण रक्कम वाढत जाते . तसेच या योजनेमध्ये 2 वर्षापर्यंत प्रिमियम … Read more