मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प योजना अंतर्गत शेतमाल ,शेळ्या ,कुक्कुटपालन उपक्रमांना अर्थसहाय्य .शेवटची दिनांक – 31.03.2022

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प योजना अंतर्गत ग्रामीण भागात शेतमाल , शेळ्या ,कुक्कुटपालन उपप्रकल्पांना अर्थसहाय्य केले जाते . ही योजना महाराष्ट्र सरकारतर्फे राविण्यात येते .याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात. उद्देश – या स्मार्ट प्रकल्पां अंतर्गत राज्यातील कृषी उत्पादन कंपन्या ,महिला आर्थिक विकास महामंडळ ,शेतकरी उत्पादक कंपन्या इ. ग्रामीण पातळीवर स्थापित कंपन्यांना शेतमाल … Read more